Blind Man Stick
The Project
मी काल रस्त्याने जात होतो तेव्हा मला एक आंधळा माणूस दिसला त्याला रस्ता क्रॉस करायचा होता तर जेव्हा लाल सिग्नल लागेल की त्याला तेथील एका माणसाने त्याला सांगितले की तो आंधळा माणूस काठी टेकत पुढे गेला, जात असताना पुढे असलेल्या माणसाशी धडक झाली व तो पडला तेव्हा मला आठवले की मी मागे एकदा गावाला जात असताना रेल्वे स्टेशनवर पण एक आंधळा माणूस काठी घेऊन जात होता तेव्हा त्याच्यापुढे कोणी आले की त्यांना समजत नव्हते. त्यामुळे त्याची कोणासोबतही धडक होत असे तर त्याला कोणीही शिव्या देत असे तर मला त्या काठीचा काय उपयोग म्हणून मी आमच्या ग्रुपमध्ये चर्चा केली व शाळेतही चर्चा केली आणि मला या समस्यावर उपाय काय मिळत नव्हता तेव्हा मला एक उपाय मला मिळाला.
Team Comments
I chose to make this project because...मी काल रस्त्याने जात होतो तेव्हा मला एक आंधळा माणूस दिसला त्याला रस्ता क्रॉस करायचा होता तर जेव्हा लाल सिग्नल लागेल की त्याला तेथील एका माणसाने त्याला सांगितले की तो आंधळा माणूस काठी टेकत पुढे गेला, जात असताना पुढे असलेल्या माणसाशी धडक झाली व तो पडला तेव्हा मला आठवले की मी मागे एकदा गावाला जात असतान
What I found difficult and how I worked it outमी काल रस्त्याने जात होतो तेव्हा मला एक आंधळा माणूस दिसला त्याला रस्ता क्रॉस करायचा होता तर जेव्हा लाल सिग्नल लागेल की त्याला तेथील एका माणसाने त्याला सांगितले की तो आंधळा माणूस काठी टेकत पुढे गेला, जात असताना पुढे असलेल्या माणसाशी धडक झाली व तो पडला तेव्हा मला आठवले की मी मागे एकदा गावाला जात असतान
Next time, I would...आम्ही त्यासाठी एक डिस्टन्स सेंसर, तीन एलईडी ,बझारचा उपयोग करून आंधळ्या माणसाला उपयोगी होईल अशी टेक्नॉलॉजी कल काठी बनवली. त्यामध्ये आम्ही पायथॉन हा प्रोग्रॅम चा उपयोग केला .कोणताही ऑब्जेक्ट त्या काठी जवळ आला की तीन एलईडी लाईट लागेल आणि बझार वाजेल त्याबाजारचा आवाज आंधळ्या माणसाला आणि त्या पुढील व्यक्त
About the team
Team members
More cool Community projects
iHome
Hardware
Fun writer
Advanced programming
Chatri lelo
Hardware