School Web site using HTML
The Project
आमचे शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे ती संख्या वाढवण्यासाठी आम्ही शाळेची वेबसाईट तयार केली आहे त्या वेबसाईट मध्ये आम्ही शाळेत झालेल्या सर्व कार्यक्रमाचे फोटो त्या टाकले आहे शाळेची वेबसाईट कोणी बघितली तर त्यावर रजिस्ट्रेशन ची सुविधा सुद्धा आहे त्यामध्ये शाळेचा इतिहास आम्ही दाखवलेला आहे कुणाला आमच्या शाळेशी संपर्क साधायचा असेल तर त्यावर आम्ही आमच्या शाळेचा पत्ता आणि मोबाईल नंबर दिलेला आहे या सर्व जाहिरातीमुळे आमच्या शाळेतील प्रविशात नक्कीच वाढ होईल ही वेबसाईट आम्ही एसटी मेलच्या भाषेचा उपयोग करून तयार केलेली आहे त्यासाठी आम्ही एसटीएमएलचे वेगवेगळे टॅग वापरले आहे
About the team
Team members
More cool Art projects
Bat Flying
Scratch

Kill the terrorists
Scratch

Zoo simulator
Scratch
