Hospital Counter

The Project

आम्ही जेव्हा आमच्या गावातील Government हॉस्पिटलमध्ये जातो त्यावेळेस गोळ्या घेण्यासाठी तिथे भरपूर मोठी लाईन लागलेली असते आणि सर्व लोक त्या काउंटरवर गर्दी करतात त्यामुळे काउंटर मधील व्यक्तीला बराच त्रास होतो

Hardware
Health

Team Comments

I chose to make this project because...

आम्ही जेव्हा आमच्या गावातील Government हॉस्पिटलमध्ये जातो त्यावेळेस गोळ्या घेण्यासाठी तिथे भरपूर मोठी लाईन लागलेली असते आणि सर्व लोक त्या काउंटरवर गर्दी करतात त्यामुळे काउंटर मधील व्यक्तीला बराच त्रास होतो

What I found difficult and how I worked it out

आम्ही जेव्हा आमच्या गावातील Government हॉस्पिटलमध्ये जातो त्यावेळेस गोळ्या घेण्यासाठी तिथे भरपूर मोठी लाईन लागलेली असते आणि सर्व लोक त्या काउंटरवर गर्दी करतात त्यामुळे काउंटर मधील व्यक्तीला बराच त्रास होतो

Next time, I would...

काउंटर च्या जवळ येऊन शिकतात . हा त्रास दूर करण्यासाठी आम्ही काउंटरला डिस्टन्स सेंसर लावले एका डिस्टन्सच्या पुढे तो व्यक्ती आला की लगेच अलर्ट Buzzer वाजेल आणि Red LED ऑन होणार म्हणजेच त्या व्यक्तीला समजेल की आपण काउंटरच्या फार जवळ आलेलो आहोत त्यासाठी काउंटरच्या काही अंतरावरच राहून ते विचारणा करणार.

About the team

  • India
  • Raspberry Jam

Team members

  • Sharvani